Wednesday, 15 August 2012

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११(MPSC State Services Preliminary Examination 2011)--भूगोल1

गोदावरी नदी:
गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमुंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते.
समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.
उगम त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
लांबी    १,४६५ कि.मी.
उपनद्या    इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा
धरण    गंगापूर(नाशिक), नांदूर मधमेश्वर(नाशिक), डौलेश्वरम

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे. विदर्भातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आह Source - Pramod's MPSC /UPSC Portal



Submit your suggestion / comments / complaints / Takedown request on lookyp.com@gmail.com

No comments:

Post a Comment

Popular Posts